संपूर्ण भारतीय उप खंडावर ब्रिटिशांचे वर्चस्व स्थापन झाले असताना, भारताच्या शेजारील नेपाळ देश कधीही कोणाच्या गुलामी खाली का गेला नाही?

संपूर्ण भारतीय उप खंडावर ब्रिटिशांचे वर्चस्व स्थापन झाले असताना, भारताच्या शेजारील नेपाळ देश कधीही कोणाच्या गुलामी खाली का गेला नाही?

♨️हे खरे नाही. नेपाळचे तथाकथित पारतंत्र्यात न जाणे हे पूर्णपणे ब्रिटिशांची मेहेरबानी होती.

१८१५ मध्ये झालेला सुगौलीच्या तहाअन्वये ब्रिटिशांनी आधीच नेपाळचा बराचसा भाग ब्रिटिश-ईंडियाला जोडला (सिक्किम, कुमऊ, गढवाल इत्यादी). ब्रिटिशांच्या परवानगीशिवाय नेपाळला इतर कुठल्याही युरोपीय अथवा अमेरिकी नागरीकास नोकरीवर ठेवता येत नव्हते. अशा अनेक अपनाकारक तरतूदी ह्या तहात होत्या.

संदर्भ - Treaty of Sugauli - Wikipedia

या गोष्टीला दैवी आशिर्वाद म्हणता येईल. शिवाय राजनितीचे मोठे कौशल्य आहे. खरेतर ब्रिटिशांनी नेपाळचा दक्षिण भाग ज्याला तराई म्हणतात त्याचा काही भाग घेतला होता.

👉दैवी आशीर्वाद???

म्हणजे नेपाळ मधील देव भारतातील देवापेक्षा कृपाळू आहेत काय???

👉राजनिती हा पण विषय घ्याना. अशीच राजनिती हैद्राबादच्या निजामाने खेळली. खरेतर नानासाहेब पेशवे नेपाळवर आक्रमक करणार होते परंतु पर्वती टेकडी वरील विष्णू मंदिराकरीता नेपाळच्या राजाने गंडकी शिळा आणून आक्रमण टाळले.

नेपाळला पुण्याच्या पर्वती वरील विष्णू पावला नाही का?

Comments

Popular posts from this blog

ब्रिटिशांनी जर अजून थोडा काळ भारतावर राज्य केले असते, तर आज भारत हा प्रगतशील देश असता का?