इंग्रजांनी भारतीयांकडून कोणते गुण व दुर्गुण घेतले असावेत?
आपण आशिया खंडात तील लोक.इंग्रज म्हनण्या पेक्षा पश्चिम देशातील लोक म्हणुया.
यांनी आपले देशातील ज्ञान गुण नेले त्यात प्रगती केली.अवगुण इथेच सोडून दिले होते म्हणून विकास झाला आहे.
**
अन्न व वस्त्र साठी शेती विकास योजना.
पाणी पुरवठा योजना व जल विद्युत पुरवठा.
सौर ऊर्जा तंत्रज्ञान वापरून वीज निर्मिती व प्रकल्प.
नदी कालवे जहाजे उद्योग धंदे.
घरे निवारा व्यवस्था करण्यात आले आहे.
वायू यान विमान प्रवास ची कल्पना कुठून आली?
शिकून विकास करत आवडेल ते काम करत रहा योजना बारा बलुतेदार व अठरा आलूतेदार कडून आली आहे.
तिथे बूट बनविणाऱ्या ला तुच्छ समजत नाही.
दागिने बनविणारा पणं सेवा देतो व चप्पल बनविणारा पणं.
काम तसे दाम व शिक्षण तसे काम.
पंच महाभूते आहेत.✔️
आपण फक्त पूजा करतो हा दुर्गुण आहे. ते वापर करत असतात.हा गुण आहे.
🙏
सारांश - फक्त गुण घेतले आहे अवगुण इथेच सोडून दिले म्हणून त्यांचा विकास झाला आहे.
👉इंग्रज हुशार होते. म्हणून तर भारतात #१५० वर्षे राज्य केले.
आपापसात भांडण हा सर्वात मोठा दुर्गुण ब्रिटिशांनी हेरला. दुसरं महायुद्ध संपल्यावर हाच दुर्गुण मोठ्या प्रमाणावर पसरल्याने या साम्राज्याचा ह्रास झाला. विल्स्टन चर्चिल,ज्याने दुसर्या महायुद्धात जनतेला धीर दिला त्यालाही याचा फटका बसला.
संप,दगडफेक,तोडफोड ही काही दुर्गुण आहेत. मात्र ब्रिटिश सद्गुणांची खाण कधीच नव्हते.
👉पु. ल. देशपांडेचे एक वाक्य सांगतो. " कुणाकडूनही काहीही न शिकणे हा इंग्रजांकडून शिकण्यासारखा गुण आहे. "
थेट उत्तर म्हणजे, इंग्रजांचा अहंकार इतका तीव्र आहे, की इंग्रज कुणाकडूनही काहीही शिकत नाहीत. मग गुलाम देशकडून शिकणार ? नाव नको. त्यांनी भारतीयङ्कडून कुठलाही गुण, दुर्गुण घेतला नाही.
👉महिलांचा सन्मान न राखणे, महिलांना फक्त उपभोगाची वस्तू समजणे. ( बहुसंख्य भारतीयांमध्ये हा दुर्गण आहे )
Comments
Post a Comment